Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजीत तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा 24 डिसेंबर रोजी

    तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक २४ डिसेंबर रोजी शुभगंधा मंगल कार्यालय मु. पो. लोवले मयूर बाग स्टॉप संगमेश्वर देवरूख रोड ता. संगमेश्वर येथे सकाळी ९.३० वाजता होणार आहे. या तेली समाज वधु वर पालक परिचय मेळाव्याचे उद्घाटन सोहळा महाराष्ट्र प्रांतिक तेलिक महासभा अध्यक्ष माननीय खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.

दिनांक 28-12-2023 04:19:41 Read more

रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजित रत्नागिरी तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा

Ratnagiri Jilha teli Samaj Seva Sangh aayojit Ratnagiri teli Samaj Vadhu work Palak Parichay Melava    रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजित तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा सन २०२३, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ ठिकाण- शुभगंधा मंगल कार्यालय, मु.पो. लोवले. मयुरबाग स्टॉप, संगमेश्वर-देवरुख रोड. ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. सकाळी ९.३० वा. रेशिमगाठ सोहळा उद्घाटन.

दिनांक 25-12-2023 14:44:05 Read more

रोहा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा आयोजित रायगड जिल्हा संपर्क मेळावा

Roha Taluka Maharashtra prantik Tailik Mahasabha aayojit Raigarh Jila Sampark melava     रोहा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा संपर्क मेळावा शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी. ९.०० ते दु. १.०० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. संमेलन स्थळ श्री जोगेश्वरी मातेच्या पावन भुमित आराधना भवन, बाजारपेठ, जैन मंदिरासमोर, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड. तरी सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित

दिनांक 25-12-2023 13:28:18 Read more

तेली समाज मुंबई आयोजित दिपावली संगीत रजनी २०२३

teli Samaj Mumbai aayojit Diwali Sangeet Rajni 2023    तेली सेवा समाज, मुंबई, तेली सेवा समाज कार्यालय, शंकरराव नराम पथ, पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कच्या बाजूला, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३. आयोजित कला व सांस्कृतिक विभाग प्रस्तुत हिंदी मराठी गाण्यांची सुरेल मेंफिल दिपावली संगीत रजनी २०२३, प्रमुख पाहुणे : श्री. विठ्ठल सावंत (नाट्यलेखक, दिग्दर्शक आणि प्रायोगिक रंगभूमी समीक्षक)

दिनांक 10-11-2023 20:36:10 Read more

तेली ओबीसी समाजावर हल्ला - रत्नागिरी तेली समाजा वतीने जाहीर निषेध

attack on Teli OBC Samaj - Public protest on behalf of Ratnagiri Teli Samaj     तेली समाजाचे राष्ट्रीय नेते,माजी मंत्री जयदत्तआण्णा क्षिरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा युवाध्यक्ष तसेच विद्यमान आमदार संदीपजी क्षिरसागर व अन्य ओबीसी नेत्यांना टार्गेट करुन त्यांच्या घरांवर व कार्यालयांवर जमावाने हल्ले करुन नुकसान  केले त्याचा जाहीर निषेध करुन रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी जिल्हा जाहीर निषेध

दिनांक 08-11-2023 17:18:31 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in