वीरशैव तेली समाज लातूर महिला समिती तर्फे श्री जय जगदंबा माता मंदिर गंजगोलाई लातूर येथे कुंकुमार्चम पूजा संपन्न झाली. समाजातर्फे श्री जय जगदंबा माता ची ओटी भरण्यात आली. या कुंकुमार्चम पूजेसाठी साठी समाजातील दीडशे महिलांनी सहभाग घेतला.भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
पुणे प्रदेश तेली महासंघ (महाराष्ट्र राज्य) अंतर्गत संताजी सेवा प्रतिष्ठान, पिंपरी - चिंचवड आयोजित राज्यस्तरीय तेली समाज वधु-वर पालक परिचय मेळावा - २०२४ मेळाव्याचे ठिकाण अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी, पुणे. रविवार दि. १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ९ ते सायं. ६ वाजेपर्यंत
शहरातील वीरशैव तेली समाजातील इयत्ता दहावी, बारावी, नीट, सीईटी तसेच एमपीएससी, यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार वीरशैव तेली समाजाच्या वतीने 28 जुलै रोजी घेण्यात आला.
आनेक सामाजीक उपक्रमात आघडिवर असणाऱ्या लातूर वीरशैव तेली समाज च्या वतीने गुणवंताचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. सदर सत्कार सोहळ्या साठी 5 वी स्कॉलरशिप, 8 वी स्कॉलरशिप व नवोदय, इतर स्पर्धा परीक्षा 10 वी, 12 वी ( Art / Comerce / Science ) लातूर तालुक्यातील शाळा / महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी
दि. 10. वीरशैव तेली समाज लातूर यांच्यातर्फे श्री महात्मा बसवेश्वर उद्यानातील श्री महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व पेढे वाटून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी वीरशैव तेली समाजाचे अध्यक्ष किशोर भुजबळ जेष्ठ संचालक श्री.भिमाशंकर देशमाने, श्री.नगनाथ भुजबळ,श्री.शिवाजी खडके,सौ.छाया ताई चिंदे, संचालक इंद्रजीत राऊत,