Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तिळवण तेली समाज पंचायत वाडा अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत कथेचा समारोप

Tilvan teli Samaj Panchayat wada Akhand harinam Saptah Bhagwat Katha samaroh     जालना - श्री संताजी जगनाडे महराजांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गत रविवारपासून ( ता. १७ ) सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता रविवारी ( ता. २४ ) होत आहे.

दिनांक 28-04-2022 16:01:36 Read more

 सातारा तेली समाज वधु - वर मेळावा उत्‍साहात संपन्‍न.

 सातारा तिळवण तेली समाज संघाचा वधू - वर मेळावा उत्साहात

    सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात विखुरलेल्या तेली समाजाने एकत्र यावे. एकजुट झाल्याशिवाय त्मचीआमची ताकद वाहणार नाही. एकट होईल तेव्हाच आपली प्रगती होईल असे प्रतिपादन संताजी महाराज देवस्थान, सुदंबरे, जि. पुणेचे अध्यक्ष शिवदास उबाळे यांनी केले.

दिनांक 16-04-2022 17:38:47 Read more

अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी राज्यस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२२ ​​​​​​​

शिर्डीतील साईनिवारामध्ये राज्यस्तरीय सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा २०२२ चे आयोजनासाठी कार्यालयाचे उद्घाटन

Ahmednagar Jilha teli Mahasabha Shirdi rajyastariya sarvdharm samuhik Vivah Sohala 2022     अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा शिर्डी : गुढीपाडवा हिंदू नववर्षांच्या शुभ मुहूर्तावर श्री साईबाबांच्या व श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या शुभ आशीर्वादाने येत्या १३ मे २०२२ वार शुक्रवार दुपारी बारा वाजता श्री साई पालखी निवारा येथे होणाऱ्या श्री साईबाबा सेवा संस्थान, अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा व

दिनांक 16-04-2022 11:20:17 Read more

विदर्भ तेली समाज महासंघाचे संस्थापक : मधुकर वाघमारे

vidarbh Teli Samaj mahasangh sansthapak Madhukar Waghmare      शंबुक - संताजी - डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच संस्थेचे संस्थापक, पुरोगामी विचारवंत, लेखक, आमचे आधारस्तंभ दिवं. मा. मधुकरराव वाघमारे यांच्या स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन !

     आदरणीय वाघमारे साहेब चार वर्षापूर्वी आमची साथ सोडून गेलेत ...

दिनांक 04-04-2022 15:53:24 Read more

श्री संताजी सहकारी पतसंस्था गडचिरोली जिल्हा पतसंस्थेच्या नोंदणीसाठी सभा

     दिनांक २७-३/२०२२ रोजी रविवारला मौज सोनापूर ता चामोर्शी येथे  "श्री संताजी सहकारी पतसंस्था गडचिरोली जिल्हा"या पतसंस्थेच्या नोंदणीसाठी   कुठलीही पूर्वसूचना नसतांना गावकरी बंधूची  अचानक सभा घेण्यात  आली. या सभेत अवघ्या अडीच ते तीन तासात  सुमारे ४० ते ४५ सजग व सूज्ञ नागरिकांनी  श्री संताजी  सहकारी पतसंस्थेची रीतसर नोंदणी केली व आमच्या पतसंस्था निर्मिती कार्याला अभूतपूर्व प्रतिसाद दिला.

 

 

दिनांक 28-03-2022 15:44:39 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in