Sant Santaji Maharaj Jagnade
गडचिरोली : श्रीसंत शिरोमणी जगनाडे महाराज यांचा जयंती उत्सव येत्या २७ डिसेंबर रोजी शहरातील आरमोरी मार्गावरील संताजी सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. १४ डिसेंबर रोजी पार पडलेल्या तेली समाज संघटनेच्या नियोजन बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. बैठकीत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्याने काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले.
श्री संताजी अखिल तेली समाज संघटन वाडी शाखेद्वारे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथि निमीत्त श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार पुष्पगुच्छ अर्पन करण्याचा कार्यक्रम श्री पुरुषोत्तम लिचडे यांच्या कार्यालयात खडगांव रोड वाडी नागपूर येथे पार पडला.आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वासुदेवराव लिचडे ,प्रमुख अतिथी श्री दिपक अवचट,श्री प्रशांत बुटले,
नागपूर - तेली समाज सांस्कृतिक सेवा मंडळ, श्री क्षेत्र रामटेक तेली समाज धर्मशाळा (अंबाळा, रामटेक व नागपूर) आणि श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाचा भव्य वधू-वर व पालक परिचय मेळावा गुरुवार, २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आयोजित करण्यात येत आहे. मेळाव्याचे ठिकाण
नागपूर। संत तुकाराम महाराजांचे प्रिय शिष्य, अभंग गाथेचे रक्षक व तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची जयंती सोमवारी (दि. ८ डिसेंबर २०२५) नागपुरात अतिशय भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्यात आली. या ऐतिहासिक प्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः उपस्थित राहून जगनाडे चौक येथील संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार
नागपूर - राष्ट्रसंत तुकाराम महाराजांचे समकालीन, त्यांच्या अभंग गाथेचे पुनर्लेखन करणारे आणि तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची जयंती बहुजन समाज पार्टीच्या वतीने अतिशय आदरपूर्वक साजरी करण्यात आली. पार्टीच्या ‘कहीं हम भूल न जाए’ या राष्ट्रीय अभियानाच्या माध्यमातून संताजी चौक येथील संताजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.