पंचवटी नाशिक तेली समाज - पंचवटी परिसरातील ही संताची युवक मंडळा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 329 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले यावेळी नगरसेवक गजानन शेलार, यतीन वाघ, जी.एम. जाधव, भानुदास चौधरी, प्रवीण चांदवडकर, परशराम दळवी, सोनवणे, संदीप पैठणपगार, सुरेश पिंगळे सुनील केदारी सचिन शिंदे आकाश दिवटे सुमन बागले, सोनाली रायजादे, अंजली आमले, सुनिता सोनवणे आदी उपस्थित होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade