ज्ञानगुरू जगतगुरू श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्त होणार्या कार्यक्रम संताजी जगणाडे महाराज चौक ग्रेट नाग रोड नंदनवन पुर्व नागपूर येथे आयोजित केलेल आहे तरीही नागपूर शहरातील समस्त तेली समाज बांधवांना विनंती आहे. की येत्या ८ तारखेला सहपरिवार आवर्जुन उपस्थित राहावे वेळ सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत
शुक्रवार दि. 8 डिसेंबर 2017
वेळ सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत
स्थळ संताजी जगनाडे महाराज चौ,ग्रेटनाग रोड, पूर्व नागपूर

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade