सर्व शाखीय तैलिक बांधवांना आवाहन करण्यात येते की श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथि निमित्त भव्य शोभायात्रा दिनांक 16/12 /2017 शनिवार रोजी दुपारी 3.00 वाजता काढण्यात येणार आहे करीता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. शोभायात्रेचा मार्ग विठ्ठल मंदिर अंबागेट, सोनसळे पेंटर समोरून धनराज लाईन, सक्करसाथ, जवाहर गेट, तहसील चौक, बापट चौक, राजकमल चौक, गांधी चौक, परत विठ्ठल मंदिर अंबागेट अमरावती येथे महाप्रसादानंतर संपेल. विनित महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा व समस्त तेली समाज अमरावती.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade