तेली समाजातील मंत्रिमहोदय मा. चंद्रशेखर बावनकुले, खासदार मा. रामदासजी तडस, आमदार मा. कृष्णाजी खोपडे , व आमदार मा.चरणजी वाघमारे यांचा सत्कार समारंभ दि. ७ डिसेंबर २०१४ ला दुपारी १२ वाजता हरिहर मंदिर लॉन, जूना भंडारा रोड, नागपूर येथे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संताजी मंडळ, नागपूर यांचेतर्फे केला गेला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर भाजीपाले यांनी केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की तेली समाजातील सामाजिक संस्था मधून मंत्रीमहोदयांचा सत्कार सोहळा घेण्याचा प्रथम मान व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संताजी मंडळ, नागपूर यांस मिळाला, या कार्यक्रमाद्वारे विदर्भातील सर्व तेली समाजातील जनप्रतिनिधि एका मंचावर प्रथमच एकत्र आलेत

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade