वीरशैव लिंगायत तेली समाजाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी श्री. प्रमोद मदन देशमाने यांची निवड झाल्याबद्ल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र वीरशैव लिंगायत तेली समाजाचे प्रांतिक अध्यक्ष वसंतराव सांगवडेकर. प्रांतिक उपाध्यक्ष विश्वनाथ शेजवळ. जिल्हा अध्यक्ष कमलाकर शेजवळ व इतर मान्यवर व वीरशैव लिंगायत तेली समाजाचे समाजबांंधव मोठया संख्यने उपिस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade