नागपुर - श्री संत संताजी जगनाडे महाराज तेली समाजातील फार मोठे महान संत होते. त्यांनी स्वतः संत तुकारामांच्या अभंग गाथा स्वहस्ते लिहून त्यांचे रक्षण केले. त्यामुळेच आज सर्व विश्वामध्ये संत तुकारामांच्या अभंग गाथा आपण पाहू शकतो. या या अभंगात त्यांनी स्वतःच्या अचाट स्मरणशक्तीने लिहून काढल्या. असे हे महान संत संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे दैवत आहेत. तेली समाज मौदा श्रावण मासानिमित्त श्री संत संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती चा कार्यक्रम ठेवला होता. सदर कार्यक्रमात तेली समाज बांधव व मौदा तेली समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade