उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाच्या जिल्हा प्रसिध्दी प्रमुख पदी कपिल नवगिरे यांची निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्ती पञ उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर यांच्या हस्ते देण्यात आले याप्रसंगी लोहारा तालुकाध्यय भिमाशंकर डोकडे उमरगा तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी गणेश खबोले ,परमेश्वर साखरे ,इंद्रजित म्हेञे , शिवानंद कलशेट्टी सिध्देश्वर कलशेट्टी, शिवानंद साखरे, शिवकुमार ,दळवी ,आकुश म्हेञे, बाबुराव कलशेट्टी, नवनाथ दिकशिवंत, संतोष साखरे,आप्पु कलशेट्टी,सतिश कोरे आदिंच्या उपस्थितीत निवड करण्यात आली

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade