तेली समाज गोंदिया महाराष्ट्र प्रान्तिक तेली समाज शाखा देवरी येथे संताजी जयंती महोत्सव व वधु वर परिचय मेळावा संपन्न त्यामधे उपस्थित मान्यवर आमदार संजयभाऊ पुराम आमगांव देवरी वि. क्षेत्र, सहषराम कोरोटे महामंत्री कांग्रेश पार्टी गोंदिया जिल्हा, शुभाषजी घाटे महामंत्री तेली समाज नवी दिल्ली, सरिताताई पुराम माजी सभापति जि. प. गोंदिया, बडवाइक साहेब वनपरीक्षेत्रधिकारी देवरी, वंजारी साहेब, डोरले साहेब, विजुजी शाहू नागपुर, व स्वागताध्यक्ष झामसिंगजी येरने व सर्व तेली समाज बांधव.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade