यवतमाळ दि 22 फेब्रुवारी 2018 रोजी वणी येथे वणी तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा जि. धुळे येथे 8 फेब्रुवारी रोजी एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला.त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा व तिच्या कुटुंबाला संरक्षण मिळावे म्हणुन मा पोलीस निरीक्षक यांना मूक मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade