दोंडाईचा येथे घडलेली अत्यन्त निर्दयी घटना तेली समाजाची एका 5 वर्षाची अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा निषेध करत अत्यन्त संताप जनक समोर आलेली आहे. चंद्रपूर तेली समाजाच्या वतीने आज निवेदन देऊन निषेध नोंदविला व आरोपींना केलेल्या निंदनिय कृत्याची कठीण शिक्षा देण्यात यावी या स्वरूपाचे निवेदन देण्यात आले. यावेळी तेली समाजातील संपूर्ण बांधव व भगिनी उपस्थित होत्या.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade