"मानवतेला काळिमा लावणारी घटना" धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील तेली समाज्याच्या ५ वर्षीय बालिकेवर एका समाज कंटकाने केलेल्या बालात्काराच्या निषेधार्थ निफाड शहर तेली समाज्याच्या वतीने व इतरही समाज बांधवांच्या वतीने निफाड तहसील कार्यालयला निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. गुन्हेगाराला कडक शिक्षा द्यावी व वेळेतच ह्या गुन्ह्याची नोंद व योग्य ती कारवाई करावी आशी मागणी निफाड तेली समाज बांधवा तर्फे करण्यात आली.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade