-: भगवान मिटकर, सचिव म. तेली महासभा औरंगाबाद विभाग

श्री. संत संताजी तिळवण तेली समाज ट्रस्ट ही संस्था पुर्ण मराठवाठ्याची अस्मीता ही गौरवशाली परंपरा विस्तारीत करावयाची होती. आमचे काही प्रश्न होते या व इतर समाजाच्या प्रश्ना बाबत मुंबई येथे मंत्रालयात जावे प्रश्न ते सोडविण्यास सहकार्य करीत. मराठवाड्यातील अनेक प्रश्न कै. काकु व आ. जयदत्त क्षिरसागर यांच्या बरोबर चर्चा करून मार्गस्थ लावत असत.
औरंगाबाद विभागाचे संघटन करिताना त्यांनी आम्हाला वेळो वेळी मार्गदर्शन केले. एक तेली कोणती ही राजकीय परंपरा नसताना धनदांडग्या व जात दांडग्यांना लोळवते आपले हाक्क कोण देणारी नाही. आशा वेळी समाज ताकदीच्या बळावर ते हिसकावून घ्या ही केशरकाकुंची शिकवण त्यांनी स्विकरली आपल्या सह सर्व पदाधीकारी मंडळींना दिली आणि त्यांनी चौफेर समाज संघटन केले. त्यांना वाढदिवसा निमीत्त औरंगाबाद विभागा तर्फे हार्दिक शुभेच्छा.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade