सोलापूर येथे मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत जनसुनावणी सुरू असताना तेथे महाराष्ट्र माळी समाजाचे ओबीसी नेते श्री. शंकरराव लिंगे हे ओबीसीचे निवेदन देण्यास गेले असताना तेथे उपस्थीत असलेल्या मराठा संघटनेच्या नेत्यांनी मारहाण केली.
श्री लिंगे 70 वर्षेचे जेष्ठ बांधव आहेत लोकशाही मार्गाने हे निवेदन देत होते अशा बांधवाला मारहाण करून दहशत निर्माण केली जात आहे भविष्यात ओबीसी शी जर असेच वागाल तर एक मोठा धोका निर्माण होईल तेंव्हा सबंधीतावर शासनाने कठोर कारवाई करवाई करावी. अशी मागणी ओबीसी संघटनांन कडून होत आहे. तेली माळी ओबीसींना मारहाण हेच का ते मराठा आरक्षण ? असा प्रश्न ओबीसी संघअनांनी उपस्त्ति केला आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade