चंद्रपूर : महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा, राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्त क्षीरसागर, तसेच राष्ट्रीय कोषाध्यक्ष व प्रदेश महासचिव कृष्णाराव हिंगणकर, तसेच विभागीय अध्यक्ष (युवक आघाडी) सुखदेव वंजारी यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा विभागीय सचिव पूर्व विदर्भ या पदावर भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख राहुल बेले यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र देताना सोनू आगडे, करण वैरागडे, उमेश येनूरकर, अतुल जुमडे, मनन बेले, आकाश हजारे उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade