नेवासा : तिळवण तेली समाजाच्यावतीने येथील संत ज्ञानेश्वर मंदिरात संत संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा भेट देण्यात आली. भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ही प्रतिमा देण्यात आली. यावेळी शिवाजी देशमुख महाराज, आमदार बाळासाहेब मुरकुटे, माजी सभापती सुनीता गडाख यांचा तिळवन तेली समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला. या उपक्रमासाठी राजेंद्र काळे, विलास पवार, बंडू जाधव, राजेंद्र जाधव, ज्ञानेश्वर जाधव, कैलास धारकर, संतोष बनसोडे, रमेश वाव्हळ, पोपट साळुके, प्रफुल्ल भागवत, अविनाश उगले, गणेश कटके, राहुल क्षीरसागर, अशोक जाधव, अजय पवार, ज्ञानेश्वर करपे, जितेंद्र जाधव, उमेश श्रीरसागर, विजय लोखडे यांनी योगदान दिले.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade