पंढरपूर (प्रतिनिधी): पंढरपूर येथील लिंगायत तेली समाजाचे धडाडीचे कार्यकर्ते,समाजाच्या कोणत्याही कार्यासाठी तन,मन, धनाने कार्य करणाऱ्या नागेश तुकाराम चिंचकर यांची नुकतीच महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी च्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष पदी, प्रांतिक सदस्यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली. राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णाजी हिंगणकर, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुखदेव वंजारी, महेश विभुते तालुकाध्यक्ष राहल देशमाने यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली,त्यांनी या प्रसंगी समाजाच्या सर्वांगीण विकासा करिता आपला जास्तीत जास्त वेळ देऊन समाजसेवा करणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले त्यांच्या या निवडीचे समाजाच्या सर्व स्तरातून स्वागत होत असून ,योग्य व्यक्तीला संधी दिल्याने कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करताना दिसून येत होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade