तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा ठाणे, अंबरनाथ वधु - वर फॉर्म
तेली सामज अंबरनाथ, जय संताजी सेवा मंडळ, अंबरनाथ आयोजित तेली समाज वधु - वर पालक परिचय मेळावा रविवार दिनांक 5 जानेवरी 2020 रोजी सकाळी 10 ते सयं 5 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे. मेळाव्याचे स्थान सुर्येदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ पुर्व आसे आहे. ज्या वधु वरा ना आपला फॉर्म भरावयाचा आसेल त्यांनी खालील फॉर्म भरून श्री. साईसागर फुलभंडार, श्री. सुरेश बबन झगडे (फुलवाले) दुकान नं. 81/ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ (प.), जि. ठाणे, फोन नं. 0251-2685892 मो. नं. 8421967937 यापत्त्यावर पाठवावी हि विनंती करण्यात आलेली आहे. तरी सर्व तेली समाजातील वधु - वरांनी सदर मेळाव्याचे फॉर्म भरून पाठवावे हि विनंती करण्यात आलेले आहे.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade