महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा मुंबई विभाग यांच्या वतीने आपल्या समाजभगिनी व मुंबई महानगर पालिकेच्या सन्माननीय महापौर सौ. किशोरीताई किशोर पेडणेकर यांचा सत्कार मुंबई महानगर पालिका मुख्यालय येथे करण्यात आला तसेच शासकीय आदेशानुसार रविवार दिनांक ०८/१२/२०१९ रोजी संत श्री. संताजी जगनाडे महाराज जयंती साजरी करण्याबाबत निवेदन देण्यात आले. याप्रसंगी म.प्रा.तै.म. मुंबई विभाग अध्यक्ष श्री. विलासजी त्रिंबक्कर, महिला अध्यक्षा सौ. रोहिणीताई महाडिक, युवा अध्यक्ष श्री. प्रविणजी रहाटे, कार्याध्यक्ष श्री. संतोषजी रहाटे,महासचिव श्री. जयवंत काळे, सचिव श्री. प्रफुल खानविलकर, चेंबूर तालूका महिला अध्यक्षा सौ. शितल सावडावकर, महिलासंघटक सौ. राजश्री रहाटे, समाजसेवक श्री. चंद्रशेखर चव्हाण श्री. श्रीधर मंचेकर श्री. आम्ब्रे उपस्थित होते. 
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade