दिनांक 3 डिसेंबर रोजी माननीय जिल्हाध्यक्ष श्री प्रमोद जी देंडवे साहेब यांच्या आदेशाने संताजी सेना अकोला जिल्हा व संताजी सेना पातूर तहसील कार्यालय येथे तसेच पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार मा.श्री.गुल्हाने साहेब यांना संताजी सेना अकोला यांच्या वतीने प्रतिमा तसेच शासकीय जी. आर.देऊन जयंती साजरी करण्यानिमीत्त निवेदन दिले. या प्रसंगी संताजी सेनेचे उपजिल्हाप्रमुख मनोजदादा जुमळे,विधी आघाडी अध्यक्ष देवाशिष काकड, महानगर अध्यक्ष श्रेयसभाऊ भिरड,जिल्हा सदस्य राहुलभाऊ वाघमारे,किरणभाऊ शेवलकर,हरिषभाऊ खराट, प्रतिक देंडवे,निशांत राठोड,अतुल भांगे,सागरभाऊ हरणे ,रोशन तायडे व गणेश खरात हे पदाधिकारी उपस्थित होते.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade