तेली समाजाचे आराध्यदैवत श्री.संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती रविवार दि. 8. डिसेंबर रोजी सर्व राज्यभर साजरी होत आहे.राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात जयंती साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कामगार कल्याण मंडळ कार्यालय चिंचवड या ठिकाणी तेली समाजाच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने संताजी महाराज जगनाडे यांची प्रतीमा भेट देण्यात आली यावेळी महिला कार्यकर्त्या सौ.लक्ष्मीताई भोज सुनिता भोज संगिता लोखंडे मेघा भोज जयश्री भिसे आदी महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade