जय संताजी तेली समाज सेवा संस्था चेंबूर आयोजित श्री संताजी महाराज जगनाडे पुण्‍यतिथी सोहळा

     जय संताजी तेली समाज सेवा संस्था (चेंबूर, उपनगर) या संस्थेच्या वतीने या वर्षी संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी व स्नेह संमेलन रविवार दि. ५ जानेवारी २०२० रोजी सायं. ४.३० ते ८.३० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास उपस्थित राहण्‍याची  विनंती  करण्‍‍‍‍‍यात आलेली आहे. 

      कार्यक्रमाचे अध्यक्ष:- मा. श्री. बबनराव नारायण काळे (सल्लागार) सन्माननीय विशेष प्रमुख अतिथी मा. प्रा. श्री. वसंतरावजी कर्डीले साहेब (प्रधान संपादक-तेली समाजसेवक) मा. श्री. गजानन (नाना)शेलार साहेब (कोषाध्यक्ष : म.प्रा.ते.म.) मा. प्रा. श्री. डॉ. भुषण व. कर्डीले साहेब (महासचिव : म.प्रा.ते.म.) यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा वेळः ६.३० वा.. मा. श्री. सतिश भा. वैरागी साहेब (अध्यक्ष:म.प्रा.तै.म.कोकण विभाग) मा.श्री. सुनिल चौधरी (अध्यक्ष:म.प्रा.तै.म.ठाणे विभाग) मा. सौ. रिद्धी भास्कर खुरसुंगे (नगरसेविका, बोरीवली) मा.सौ. रेश्मा तुकाराम किरवे (नगरसेविका, नगर पंचायत, देवरुख) मा. श्री. अनिल भोळे (संपादक, रसायन टाईम्स) मा. श्री. चंद्रकांत कामतेकर (अध्यक्ष: श्री सं.ज.म.प्र.ते.स.जोगेश्वरी) मा. सौ. पुष्पा भगवान बीरसे (अध्यक्षा म.आ.,म.प्रा.तै.म.ठाणे विभाग) मा. सौ. रोहिणी रत्नाकर महाडिक (महिला अध्यक्षा, म.प्रा.तै.म.मुंबई विभाग) मा. सौ. मनिषा मंगेश रहाटे (समाजसेविका) मा. श्री. चंद्रकांत शंभुशेठ भागवत (मा. सचिव, बृहन्मंबई, तिळवण तेली समाज, मुंबई) मा. श्री. सदानंद झगडे (समाजसेवक) 

      संमेलन स्थळ घाटले म्युनिसिपल शाळा क्र. १, घाटला गांव, चेंबूर, मुंबई - ४०० ०७१  सायंकाळी ४.३० ते ५.०० संत श्री जगनाडे महाराज प्रतिमा पुजन सायंकाळी ५.०० ते ६.०० बाळ गोपाळांचे नृत्य स्पर्धा हळदी कुंकू समारंभ सायंकाळी ६.०० ते ६.३० पाहूण्यांचे स्वागत सायंकाळी ६.३० ते ७.०० शालेय विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सायंकाळी ७.०० ते ८.३० पाहूण्यांचे मार्गदर्शन आभार प्रदर्शन, भोजन

    आयोजक जय संताजी तेली समाज सेवा संस्था (चेंबूर, उपनगर), सौ. सुरेखा केशव पवार अध्यक्षा,  श्री. प्रकाश वि. महाडिक,  कार्याध्यक्ष, श्री .गणेश मा. महाडिक,  सचिव,  श्री.मधुकर गं. लांजेकर,  खजिनदार

Jay Santaji Teli Samaj Sanstha Chembur Ayojit Shri Sant Santaji Jagnade Punyathitya Shoala

दिनांक 22-12-2019 09:18:11
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in