दिनांक १९ डिसें.२०१९ गुरूवार रोजी महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा युवक आघाडी विभागीय कार्यालयाचे नागपूर येथे अखिल भारतीय तैलीक साहु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर साहेब यांचे हस्ते फित कापून उद्घाटन करन्यात आले व त्यांचा भव्य सत्कार करन्यात आला अखिल भारतीय तैलीक साहु महासभेचे संघटन स्थापन करूण पुर्ण देशाचे तेली एकत्र यावे या साठी झटनाऱ्या पहिल्या अध्यक्षा आदरनिय समाजमाता कै.केशर काकू क्षीरसागर यांनी पुढाकार घेऊन देशभरात समाज एकत्र करन्याचा विडा उचललेला होता आणी त्यालाच पुढे चालविन्याचा संकल्प त्यांचे पुत्र मा.जयदत्त क्षीरसागर यांना समाजातील बहुसंख्य लोकांनी निवडणुकीच्या माध्यमातुन त्यांच्यावर सोपवली आहे, आज महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी व राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर यांच्या प्रमुख उपस्थित विदर्भाचे तरूण नवनियुक्त विभागीय अध्यक्ष आदित्य पंधरे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करन्यात आले तेली समाजातील प्रत्येक घटकातील समाज बांधवाना सहज पणे आपल्या न्याया साठी व दाद मागन्या साठी त्यांच्या हक्काच्या लढाईला बळकट करन्या करीता संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करन्यात आले,या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री मा.जयदत्त क्षीरसागर व प्रमुख पाहुणे राष्ट्रीय कोषाध्यक्ष कृष्णरावजी हिंगणकर, प्रदेश अध्यक्ष सुखदेव वंजारी,नेहरूनगर झोनच्या सभापती सौ.समिता राजेन्द्र चकोले यांनी भुषवीले तर कार्यक्रमाचे आयोजक विदर्भाचे अध्यक्ष आदित्य पंधरे तसेच या प्रसंगी श्रीशंकर वंजारी,शहर अध्यक्ष योगेश न्यायखोर,महीला अध्यक्षा सौ.सुनंदाताई कळंबे, वर्धा जिल्हा अध्यक्ष गणेश ईखार,पंकज कुंभलकर,कृष्णा कामडी निलेश तिघरे,ललीतवंजारी,दिलीप ठोंबरे,सतिश देऊळक क्रिष्णा बालपांडे, योगिता रेंघे,किरण बारई,सुनैना गवळी, कळंबे,डाँ.धनंजय बर्डे,पलाश मस्के, विशाल बांदरे,दिपकभोजे,रावीजी रागीट,रमेश रोकडे,पंकज जिभकाटे आदी उपस्थित होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade