
चिंचवड :- ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र या बिगर राजकीय संघटने तर्फे हे साहित्य संमेलन 4 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 9.30 ते सायं 7 वाजेपर्यंत चैतन्य सभागृह चिंचवड येथे संपन्न होईल. ओबीसी समाजाचा संस्कृतीक शोध, ओबीसींवर होणारा अन्याय या बाबत विचार प्रकट केले जातिल. संमेलनाचे अध्यक्ष थोर विचारवंत प्रा. डॉ. बाबुराव गुरव हे असतील. या वेळी संमेलनाच्या समारोपाचे भाषण समाजाचे सुपूत्र श्री. सुधाकर गायधनी भुषवणार आहेत. असे ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. रमेश भोज कळवितात.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade