१ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले यावेळी डॉ. संजय तिरथकर, विनोद मोदी, संजय हिंगासपुरे, राजू हजारे, विजय शिरभाते, अविनाश जसवंते, किशोर जिरापुरे, डॉ. संजय शिरभाते, अवि देउळकर, बाळासाहेब लोहार, चंदू जावरे, सुनील चौकडे, सागर शिरभाते, अमोल आगाशे, सचिन फणसे, प्रा. स्वप्नील खेडकर, किरण गुलवाडे, लिना जावरे, सविता | बोधनकर, रुपाली चारोळे, शुभम माथुरकर, अमोल आगाशे, खुशाल बिजवे आदि उपस्थित होते. 
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade