सांगली तेली समाज भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा

सांगली जिल्हा तेली समाज अंतर्गत सांगली शहर तेली समाज, सांगली यांचेवतीने

सांगली तेली समाज भव्य राज्यस्तरीय वधू-वर व पालक परिचय स्नेहमेळावा सत्कार समारंभ

     मोबाईल कॉम्प्युटरच्या डिजिटल गतिमान युगात माणूस माणसांना प्रत्यक्ष समोरा समोर असा भेटतच नाही. जो भेटतो, बोलतो तो फक्त मोबाईलवर, फेसबुकवर अन्य वायरलेस जिव्हाळालेस माध्यमातुन आणि म्हणून निदान आपल्या मुलांच्या भावी संसाराचा जोडीदार प्रत्यक्ष पहायला मिळावा. त्याचे आई-वडील, पालक, समोर विचारपुस करायला मिळावेत. पोरांच्या लग्नाची गाठ ज्या मुलींशी बांधायची ती जोडी कशी दिसेल, त्यांच्या नात्यांची गुंफण काय असेल, त्यांच्या भावी आयुष्याची स्वप्ने पहाणारे आई-वडील, पालक हे प्रत्यक्ष भेटावेत म्हणून हे समाजातील संयोजकांनी अपार कष्ट घेऊन हे वधु-वर मेळाव्याचे आयोजन केले आहे, ही एक उत्तम समाज भेट संकल्पना आहे. तरी या वधू-वर पालक परिचय मेळाव्यास आपण अगत्यपूर्वक उपस्थित रहावे हि विनंती करण्‍यात आलेली आहे.

     शनिवार दि.१८ डिसेंबर २०२१ रोजी फल्ले मंगल कार्यालय सांगलीवाडी, सांगली,  कार्यक्रम स्वागत समारंभ सोहळा, सकाळी ०९.०० ते ११.३० - वधू-वर नोंदणी, सकाळी १०.०० पासून पुढे स्नेहभोजन, दुपारी १२.०० ते ०१.०० - वधू-वर परिचय मेळावा : दुपारी १.०० ते ४.०० पर्यंत 

Sangali Teli Samaj Rajyastariya Vadhu Var Palak Parichay Sneha Melava

टिप : शासकीय नियमांचे पालन करुन व मास्क सर्वांना बंधनकारक आहे. कार्यक्रम वेळेतच सुरु होईल तरी वधुवरांनी पालकांसोबत वेळेवर हजर रहावे.

     प्रमुख पाहुणे श्री. राजेंद्र रघुनाथ लोखंडे (सातारा जिल्हा अध्यक्ष, कलेढोण) श्री. कैलास विश्वनाथ देशमाने (उद्योजक शिवाणी ट्रेडर्स, तेल व्यापारी, कवठे एकंद) सौ. सुनिता संतोष देशमाने (अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी वाळवा तालुका), श्री. संजय आ. विभुते (सांगली जिल्हा प्रमुख, शिवसेना) श्री. रामचंद्र मा. देशमाने (माजी प्राचार्य व समाजसेवक) समस्त सांगली जिल्हा तेली समाज. कार्यालय सहकार्य : श्री. शशिकांत गणपती फल्ले (अध्यक्ष, सांगली जिल्हा तेली समाज) सदर मेळाव्याची रंगीत पुस्तिका छापणार आहोत तरी या पुस्तिकेमध्ये समाज बांधवांनी आपल्या फर्मची व वैयक्तिक शुभेच्छा जाहिरात देऊन सहकार्य करावे.

     प्रमुख उपस्थिती श्री. गजानन सावर्डेकर (अध्यक्ष, कोल्हापूर शहर), श्री. बाळासाहेब इंगळे (संचालक, बाजार समिती इस्लामपूर) श्री. भुपाल रंगमाले (तेली समाजसेवक, कोल्हापूर), श्री. अनिल विभुते (सरपंच, अंकलखोप) श्री. देविदास गाताडे (अध्यक्ष, पुणे शहर), श्री. मनोहर पेठकर (समाजसेवक, तासगांव) श्री. संदिप मुंढेकर (उपाध्यक्ष, सातारा जिल्हा), श्री. हणमंत कचरे (तासगांव) श्री. सचिन फल्ले (अध्यक्ष, इचलकरंजी), श्री. अशोक विभुते (उद्योजक, कुंडल) श्री. सुनिल फल्ले (उद्योजक, इस्लामपूर),श्री. प्रकाश फल्ले (पलूस) सौ. अन्नपुर्णा ग, फल्ले (नगरसेविका, इस्लामपूर), श्री. चंद्रकांत घोडके (अध्यक्ष, बुधगांव) श्री. शांतारामबापू देशमाने (पेठ), श्री. विनोद विभुते (बुधगांव) श्री. हणमंत रणदिवे (कासेगांव), श्री. सुरेश घोडके (अध्यक्ष, मिरज शहर) श्री. मोहन रणदिवे (कसबे डिग्रज), श्री. श्रीकांत भागवत (माजी सरपंच, भिलवडी) श्री. संजय र. विभुते (माजी अध्यक्ष, वाळवा), श्री. शेखर कोरे (माजी अध्यक्ष, सांगली शहर) श्री. राजेंद्र कबाडे (उद्योजक, शिराळा), श्री. गणेश पेठकर (उद्योजक, सांगली)

दिनांक 03-12-2021 11:10:22
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in