दि. 8 डिसेंबर रोजी पंढरपूर नगरपरिषदेत जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूळ गाथेचे लेखणकर्ते, संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन नगरपरीषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी साहेब यांचे हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमास माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले,पक्षनेते अनिल अभंगराव, गुरुदास, नगरसेवक विवेक परदेशी , डि राज सर्वगोड अमोल डोके, तम्मा घोडके, विजय विरपे यांच्या उपस्थितीत व तेली समाज संघटनेचे पदाधिकारी महेश विभूतेव कार्यकर्ते उपस्थित होते.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade