संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त समाजातील मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी तसेच संताजी महाराज यांचे विचार बालमनावर रुजविण्यासाठी १० वर्ष ते १६ वर्ष वयोगटातील मुलां-मुलीसाठी "संत संताजी जगनाडे महाराज यांचे चरित्र" या विषयावर भव्य निबंध स्पर्धा आयोजित केली आहे. तरी आपल्या पाल्यांचा सहभाग यात नोंदवावा. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस दि. ०१ जानेवारी २०२२ रोजी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी देण्यात येईल.
नितीन भुसारी सर मो. 9850117999, गणेश पांगारकर सर मो.98323950811, दिपक क्षीरसागर सर मो. 9423242543, डॉ. भानुदास सुरवसे यांच्याकडुन प्रथम पारितोषिक रु. १५०१ / डॉ. विजय हरणे यांच्याकडुन द्वितीय पारितोषिक रु.७०१/ डॉ. शिवहरी साळवे यांच्याकडुन तृतीय पारितोषिक रु.५०१/
निबंध हा कमीत कमी ३०० शब्दात असावा. * वयोगट : १० ते १६ वर्ष * आपला निबंध हा घरुनच स्वच्छ अक्षरात कागदावर लिहुन दि.२६ डिसेंबर २०२१ पर्यंत खालील पत्त्यावर जमा करावा * निबंध जमा करण्याचे ठिकाण * सिद्धीविनायक जनरल स्टोअर्स (अमुल आईसक्रीम) जिंदल कॅपीटल स्टेशन रोड, जालना, मो. 9850117999, सौ. सुजाता ताई व्यवहारे अमित अपार्टमेंट, गणपती नेत्रालयासमोर, जालना, मो. 8329111481
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade