चांदवड शहरात तेली समाजाच्या वतीने जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या मुळगाथाचे लेखनकर्ते श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची ३३४ व्या पुण्यतिथीचे औचित्य साधुन त्यांच्या प्रतिमेस ह.भ.प श्री.दत्तात्रय काका राऊत व श्री.अशोक काका व्यवहारे यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी श्री.संदीपजी महाले सर यांनी संताजी महाराज्यांच्या जीवनावर माहिती दिली तसेच याप्रसंगी संताजी महिला मंडळ अध्यक्ष सौ.अनिता सचिन खैरनार व सौ.गायत्री बोरसे सौ.योगिता सोनवणे यांनी आपले समाजा प्रति आप आपले विचार व्यक्त केले यावेळी चेअरमन श्री.जगन्नाथ राऊत व्हा.चेअरमन श्री.गोठूशेठ वाघ श्री.सचिन (गुड्डू) खैरणार श्री.दत्तात्रय साळुंके श्री.चंद्रकांत शेठ व्यवहारे श्री.रामदासशेठ शिरसाठ श्री.सोनवणे गुरुजी श्री.सूर्यकांत ठाकरे श्री.प्रकाश सोनवणे श्री.बबनराव देहाडराय श्री.दत्तात्रय सोनवणे श्री.राजुशेठ बिरार श्री.नारायण काका सोनवणे श्री.सचिन सुर्यवंशी श्री.निलेश चौधरी.उपाध्यक्ष सौ.बेबीताई साळुंखे श्रीमती सिधुताई व्यवहारे सौ.चित्राताई राऊत सौ.ताराबाई सोनवणे सौ.कल्पनाताई वाघ सौ.अनिताताई व्यवहारे सौ.आशाताई राऊत सौ.सोनाली बोरसे सौ.मनीषा लुटे सौ.माधुरी लुटे सौ.प्रतिभा राऊत सौ.कल्पनाताई शिरसाठ सौ.राऊत सौ.प्रिया बोरसे सौ.पुष्पाताई बिरार सौ.शीतल सोनवणे सौ.ज्योती सोनवणे सौ.छाया शेजवळ सौ.गायत्री जाधव सौ.पंडित सौ.हर्षदा ठाकरे सौ.पंडित सौ.ठाकरे सौ.योगिता आहेर सौ.व्यवहारे सौ.साबणे सौ.दगुबाई वाघ आदीसह समाज बांधव उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.दिपकशेठ व्यवहारे यांनी केले तर सौ.रुपाली राऊत यांनी आभार प्रदर्शन केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade