खान्देश तेली समाज मंडळ धुळे जिल्हा व प्रदेश तेली महासंघ आयोजित - खान्देश स्तरीय गुणगौरव सोहळा २०२२

     खान्देश तेली समाज मंडळ धुळे जिल्हा व प्रदेश तेली महासंघ आयोजित, खान्देश स्तरीय गुणगौरव सोहळा २०२२, दिनांक व वेळ 9 रविवार दि. २८/८/२०२२ रोजी सकाळी १० वाजता. ठिकाण कल्याणी लॉन्स नकाणे गांव, धुळे. आयोजक मा.श्री.आप्पासो.नरेश रूपला चौधरी ( जिल्हा अध्यक्ष, प्रदेश महासंघ, धुळे ) ( नगरसेवक, धुळे म. न. पा. धुळे ) मा. श्री. भाऊसो.कैलास आधार चौधरी (जिल्हाअध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे)

    प्रतिमा पुजन शुभहस्ते श्री.राजुमामा भोळे (आमदार जळगांव ) मा.श्री.अॅड.संदिप सुरेश पाटील ( अध्यक्ष म. गां. शि. मंडळ, चोपडा) श्री. विष्णू भाऊ भंगाळे (शिवसेना जिल्हाप्रमुख) श्री.कुलभुषण पाटील (उपमहापौर) श्री. शिवदासजी उबाळे (अध्यक्ष सुदुबरे सस्था) सौ. डॉ. नयनाताई संदिप घोलप वालझाडे ( मा.महापौर नाशिक ) - सौ. शारदाताई करपे, संगमनेर (महिला जिल्हाध्यक्ष, नगर) मा. श्री. डॉ. निर्मल रमेश चौधरी (सेवा हॉस्पीटल धुळे) मा.श्री.नाना रतन चौधरी (मा.नगराध्यक्ष अमळनेर) मा. श्री. प्रविणजी लोखंडे सोहब (सहयाय्यक आयुक्त अँन्टीरप्पशन ब्युरो मुंबई ) मा. श्री. अभिजीतजी वंजारी साहेब (आमदार नागपुर) मा. श्री. सुरेशभाऊ वाघमारे (माजी खासदार वर्धा) मा.श्री.बाळासाहेब प्रदिपजी पवार (काँग्रेस जिल्हाध्यक्ष) मा. श्री.नितीनभाऊ लट्ठा (मा.महापौर जळगांव) मा. सौ. निर्मलाताई रामचंद्र चौधरी (जिल्हाध्यक्षा जळगांव) श्री. गुलाबराव वाघ (जिल्हा उपसंपर्क प्रमुख) श्री. जिवनभाऊ चौधरी (मा. नगरसेवक चोपडा) श्री. सुभाषजी सांखला (प्रदेश अध्यक्ष रा. अ. वि. व. ज. जा. मंच) सौ. भारती नरेंद्र चौधरी (मा. नगराध्यक्षा अमळनेर) मा. आण्णासो.सुभाष हरचंद चौधरी (मा. नगराध्यक्ष,अमळनेर)  मा.श्री.अॅड.बीपीन काबंळी ( जेष्ठ विधीज्ञ हायकोर्ट मुंबई )

Khandesh teli Samaj Mandal Dhule Jilla va pradesh Teli mahasangh aayojit - Khandesh stariya Gun Gaurav Sohala     विद्यार्थी गुणगौरव शुभहस्ते सौ. संध्याताई सव्वालाखे (प्रदेशअध्यक्षा,महिला महासंघ) मा. नानासो.सुरेश सिताराम चौधरी (मा. नगराध्यक्ष, धरणगांव) श्री.दिलीपरामराव चौधरी (मा.नगराध्यक्ष, चाळीसगांव) श्री.निलेश सुरेश चौधरी (मा.नगराध्यक्ष, धरणगांव) श्री.शरदभाऊ तायडे (शिवसेना महानगर प्रमुख) श्री.अनिलभाऊ चौधरी (मा.नगराध्यक्ष, भुसावल) डॉ. शुभम वसंतराव भोलाणे (राष्टीय सहसंयोजक मेडीव्हीजन ए.बी.व्ही.पी.) श्री. अमोल अशोक चौधरी (चिफ ऑफीसर बिलोली नांदेड) श्री.प्रफुल्ल मानकर (शिक्षण विभाग रावेर)
मा.श्री.साईभाऊ शेलार (प्रभारी कार्याध्यक्ष औरंगाबाद) मा.सौ.प्रियाताई महिंद्रे (महिला अध्यक्षा प्रदेश प्रभारी) सौ.जयश्रीताई सुनिल महाजन (महापौर, जळगांव) मा.सौ.जयश्रीताई अहिरराव (मा. महापौर, धुळे) श्रीमती राधिकाताई मखामले (प्रदेशाध्यक्षम.प्र.कॉ.क.निराधार निराश्रीत व्यक्ती विकास विभाग) मा.सौ.मनिषाताई चौधरी (नगराध्यक्षा, चोपडा) मा.सौ.प्रतिभाताई चौधरी (नगरसेविका, धुळे) मा.सौ.कल्पानाताई तलमले (महिला राज्य उपाध्यक्ष) सौ.डॉ.शारदाताई देविदास चौधरी श्री.विश्वासराव आनंदा चौधरी (उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्राप्त) मा.श्री.मनोजभाऊ संतासे (प्रभारी उपाध्यक्ष पं.महासंघ)

     पदाधिकारी नियुक्ती पत्रे प्रदान शुभहस्ते आण्णासाहेब श्री.जयदत्तजी क्षिरसागर (राष्टीय अध्यक्ष तैलीक साहु महासभा नवीदिल्ली) मा. श्री. विक्रांतजी चांदवडकर (उपाध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ) मा. श्री. शिवाजीराव चोथे साहेब (मा. आमदार कन्नड) मा. श्री. संतोषभाऊ माकुळे (अध्यक्ष, पक्षिम महाराष्ट) श्री. विजयभाऊ काळे (सरचिटणीस, प्रदेश तेली महासंघ) श्री. अशोकभाऊ चौधरी,नंदुरबार (सचिव, प्रदेश तेली महासंघ) श्री. बी. एम. चौधरी (प्रदेशाध्यक्ष सेवा महासंघ) श्री. नरेश रुपला चौधरी, (जिल्हाध्यक्ष,प्रदेश तेली महासंघ धुळे) श्री. विजय संकपाळ (प्रदेश युवक अध्यक्ष,सांगली) श्री. शामकांतभाऊ ईशी (प्रदेश युवा कार्याध्यक्ष शिरपुर)

     प्रमुख उपस्थिती श्री. विजय मधकर चौधरी (हॉटेल मधुर,जळगांव) श्री.संतोष सोनु चौधरी (हॉटेल मधुर,जळगांव) श्री. अॅड. महेंद्र सोमा चौधरी श्री. नंदु शांताराम चौधरी (हॉटेल स्टार पॅलेस,जळगांव) श्री.अनिल नथ्थू चौधरी डॉ. मनिलाल चौधरी श्री. डी. ओ. चौधरी श्री. दिलीपभाऊ पाटील श्री. रविद्र सोमा चौधरी श्री. धैर्यशिल जगतराव चौधरी श्री. तुकाराम मंगा चौधरी (राज्य आदर्श शिक्षक मुख्याध्यापक) प्रा. राजेश श्रीराम अंबाडे, बोदवड श्री.मनोहर चौधरी,भडगांव श्री.डॉ.अर्जुन राजाराम चौधरी,शिरसोली श्री. विकी गोविंदा चौधरी (हॉटेल साई रेसिडेन्सी जळगांव) श्री. भगवान बापुजी बरनकाळ (प्रथम महापौर धुळे) श्री. आबासो.युवराज करनकाळ (प्रदेश सचिव एम.पी.सी.सी.) श्री. कैलास आधार चौधरी,धुळे (अध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ) श्री. डॉ. मनोज राजाराम चौधरी, चाळीसगांव श्री. अनिल मंगल चौधरी,चोपडा श्री. अशोक नामदेव चौधरी, भुसावल श्री. अनिल सोमा चौधरी (अध्यक्ष,बहुउद्देशिय जळगांव) श्री. संजय नारायण चौधरी (सरचिटणीस युवा महासंघ) श्री. डॉ. जितेंद्र कृष्णा चौधरी, जळोद श्री. प्रदिप आनंदा चौधरी, जळगांव श्री. सतिष नारायण चौधरी.पाचोरा श्री. भिका तुकडू चौधरी (राज्य उपाध्यक्ष पत्रकार संघ) श्री. ज्ञानेश्वर दत्तात्रेय चौधरी (प्रशसक कृ.उ.बा.स.पाचोरा)

     विशेष सहकार्य मा.रघुनाथ फुलचंद चौधरी मा.सुनिल रामदास चौधरी मा.रविंद्र हरिचंद्र चौधरी मा.दिपकशेठ सुरेश चौधरी मा.हर्षल नामदेव चौधरी मा.चंद्रकांत रूपला चौधरी मा.विलास दाजी चौधरी मा.कैलास मला चौधरी मा.सुभाष दगा चौधरी मा.हर्षल सुदाम चौधरी मा.राहुल यशवंत चौधरी मा.देवेंद्र आनंदा चौधरी मा.किशोर सदाशिव चौधरी मा.अरूण विष्णू चौधरी मा.महेश भाईदास चौधरी

     प्रदेश तेली महासंघ धुळे जिल्हा कार्यकारिणी मा. आप्पासो.नरेश रूपला चौधरी (जिल्हाध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ, धुळे) मा. रामभाऊ ( छोटूशेठ ) सिताराम चौधरी ( कार्याध्यक्ष, तेली महासंघ, धुळे ) मा. भाऊसो.भगवान श्रीधर चौधरी ( तालुका अध्यक्ष,प्रदेश तेली महासंघ, धुळे तालुका ) मा. भाऊसा.कैलास पडीत बोरसे ( कोषाध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ, धुळे ) मा. जिभाऊसो.जयवंत रामदास चौधरी ( सचिव, प्रदेश तेली महासंघ, धुळे ) मा. नानासोा.गिरीष राजाराम चौधरी ( उपाध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ, धुळे ) मा. आण्णासो.फकिरा नथ्थू चौधरी ( उपाध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ, धुळे तालुका ) मा. नानासोा.गोविंद भाईदास चौधरी ( कार्याध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ, युवक आघाडी ) मा. भाऊसो.लोकेश मोतीलाल चौधरी ( धुळे महानगर अध्यक्ष, प्रदेश तेली महासंघ, युवक आघाडी )

     खान्देश तेली समाज मंडळ जिल्हा कार्यकारिणी मा.भाऊसोा.कैलास आधार चौधरी (जिल्हाध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. जयवंत रामदास चौधरी (उपाध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. राजेंद्र भटू चौधरी (धुळे शहर अध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. अमोल हिरामण चौधरी (शहर कार्याध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. दादासोा.प्रकाश शंकर चौधरी (अध्यक्ष, चोपडा ता.खान्देश तेली समाज मंडळ) मा. भटू पुंडलिक नेरकर(चौधरी) (अध्यक्ष, धुळे ता. खान्देश तेली समाज मंडळ) मा. तात्यासोा.सुनिल रघुनाथ चौधरी (सल्लागार, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. सपना रविंद्र चौधरी (उपाध्यक्षा, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. सुनंदाताई जगन्नाथ चौधरी (अध्यक्षा,जळगांव जि.खान्देश तेली मंडळ) मा. सौ. रंजना मनोज चिलंदे (संघटक, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. भारतीताई सोमनाथ चौधरी (सहसचिव, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. वंदना दिपक चौधरी (खजिनदार, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. आण्णासोा.रविंद्र जयराम चौधरी (सचिव, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. मनोज मधुकर चौधरी (कार्याध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. चंद्रकांत श्रीराम चौधरी (उपाध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. राकेश पुंडलिक चौधरी (शहर सचिव, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. भाऊसाहेब दौलत चौधरी (सल्लागार, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. युवराज पंढरीनाथ चौधरी (अध्यक्ष, साक्री ता.खान्देश तेली समाज मंडळ) मा. सौ. मालती सुनिल चौधरी (महिला अध्यक्षा,खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. सविता प्रताप चौधरी (सचिव, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. शुभांगी मुकेश चौधरी (कार्याध्यक्ष, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. भारती कैलास चौधरी (संघटक, खान्देश तेली समाज मंडळ,धुळे) मा. सौ. समिधा सचिन सुर्यवंशी  ( उपाध्यक्षा, खान्देश तेली समाज मंडळ, धुळे) मा. सौ. मनिषा संजय चौधरी ( शहरउपाध्यक्षा,खान्देश तेली समाज मंडळ,धुळे)

दिनांक 27-08-2022 21:17:20
You might like:
Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in