संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा तर्फे नियोजित बैठक करण्यात आली या बैठकीचे उद्देश आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंतीच्या कार्यक्रम भव्य पद्धतीत साजरा करण्याकरिता व त्याची पूर्वतयारी सुनियोजित करण्याकरिता सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक संपन्न झाली बैठकीत निर्णय संताजी महाराजांच्या जीवनावर पोवाड्याच्या, कार्यक्रम व रॅली कन्हान पासून सुरुवात होईल कामठी व नागपूर संताजी जगनाडे महाराज चौकात येईल व महाप्रसाद रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, कार्यक्रम करण्याचे ठरवले बैठकीला मार्गदर्शन कृष्णा भाऊ कामडी यांनी केले व लगेच नियुक्तीचा कार्यक्रम करण्यात आला, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा ट्रस्ट पदाधिकारी उपस्थित असताना नियुक्तीपत्र वाटप,
१) श्री, लोकेश भुरे अध्यक्ष विदर्भ पदी नियुक्ती करण्यात आले संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा २) श्री,नरेश भोंदे रामटेक विधानसभा क्षेत्र पदी नियुक्ती करण्यात आले ३) श्री, डॉ प्रभुजी देवगडे (हटवार),उपाध्यक्ष नागपूर शहर पदी नियुक्ती करण्यात आले, संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा ४) श्री, मुरलीधरजी चंदनखेडे सचिव नागपूर शहर पदी नियुक्ती करण्यात आले, ५) श्री, सुरेश धोपटे उपाध्यक्ष नागपूर शहर पदी नियुक्ती करण्यात आले, ६) श्री देवचंद जी कुंभलकर उपाध्यक्ष पारशिवनी तहसील पदी नियुक्ती करण्यात आले ७) श्री सूर्यभान चकोले सचिव तालुका पारशिवनी पदी नियुक्ती करण्यात आले ८) शुभम धावडे सहसचिव पारशिवनी तालुका युवा आघाडी पदी नियुक्ती करण्यात आले ९) सौ मीना हिंगे उपाध्यक्ष पारशिवनी तालुका महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यात आले त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन केले उपस्थित सर्व पदाधिकारी होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade