तेली समाजाची गेली 40 वर्षे विनामुल्य सेवा करणारे तेली गल्ली ह्रया तेली समाजाच्या मासिकाची ( तेली समाज वधुवर सुचक केंद्र, teli samaj vadhu var suchak kendra ) भव्य वधुवर पुस्तिका 2016 प्रसिद्ध होत आहे. तरी इच्छुक वर वधु व पालकांनी, इच्छुक उमेदवारांनी www.Teliindia.com या वेबसाईटवर आपल्या उपवर वधु-वरांचा फार्म भरावा. आपल्या ला हाजारो वधु-वरांची माहिती घर बसल्या मिळेल. अथवा Teliindia1@gmail.com ईमेल आयडीवर वधु-वरांच्या माहितीचा मेल पाठवावा. फॉर्म पूर्ण भरून पोस्टाने अथवा स्वतः संस्थेच्या पत्त्यावर पाठवून द्यावा ही विनंती. फॉर्म साठी कोणती ही फि नाही. पुस्तिका संत संताजी महोत्सवा दिवशी सुंदबरे येथे प्रसिद्ध होईल.
सर्व सभासदाना ती मोफत पाठवली जाईल. जय संताजी
मोन. 9371838180, 9011376209

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade