महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तसेच श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ चे वतीने श्री संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथे आज दिनांक ८/१२/२०२२ रोजी श्री संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला प्रांतिक चे श्री विलासराव गिरोलकर व सौ रुपाली ताई गीरोलकर यांचे हस्ते अभिषेक करण्यात येऊन प्रांतिक जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे श्री संताजी शिक्षण मंडळा चे अध्यक्ष श्री शैलेश गूल्हाने विवाह मंडळ चे अध्यक्ष श्री महेश ढोले श्री बाळासाहेब मांगुळकर ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री संतोष ढवळे शिवसेना नेते श्री मनोज केदारे ठाणेदार श्री जयंत चतुर प्राचार्य वाधवानी कॉलेज सौ सुमन ताई साकरकर यांनी महाराजांचे पूजन करून अभिवादन केले.
याप्रसंगी श्रीसुरेश काका जिरापुरे श्री सोपानजी गुल्हाने श्री प्रमोदजी अजमिरे श्री,सुरेश अजमिरे श्रीरमेश जयसिंगपुरे श्रीविजय बिजुलकर श्री प्रभाकर शिरभाते श्री सुनील गुलवाडे चेतन भुराने श्रीविजय तायडे प्रांतिक चे सर्व पदाधिकारी व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी संताजी स्पोर्ट्स तर्फे सौ मनिषताई आखरे यांनी मुलांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या प्रांतिक जिल्हा शाखा तर्फे यवतमाळ शहरात ठीक ठिकाणी संताजी महाराजांचे फलक लाऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या यवतमाळ जिल्ह्यातील कळंब बाभुळगाव राळेगाव नेर येथे प्रांतिक तर्फे मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा करण्यात आला.


संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade