श्री संत संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सोहळा समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव ता. कोरेगाव जि. सातारा मार्गशीर्ष वद्य १३ बुधवार दि. २१ डिसेंबर २०२२ रोजी पुष्पवृष्टी दुपारी ०१.०५ वाजता सातारा जिल्हा समस्त तिळवण तेली समाज संघ मान्यवरांच्या उपस्थितीत
श्री. अनिल भोज (मा. अध्यक्ष) श्री. सुरेश किर्वे (मा.अध्यक्ष) श्री. मनोज विभुते (उपाध्यक्ष) श्री. मंगेश भिसे (महाबळेश्वर) श्री. अनिल क्षीरसागर (मा.अध्यक्ष) श्री. प्रमोद दळवी (सचिव) कार्यक्रमाची रूपरेखा प्रतिमा पुजन व दिप प्रज्वलन- श्री. मंगेश भिसे (महाबळेश्वर), श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष) व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सकाळी १०.१५ वाजता • भजन- सकाळी ११.०० वाजता (जळगाव व खडखडवाडी भजनी मंडळ) • गुणवंत विद्यार्थी सत्कार- कै. सुभाष गणपत चतुर यांचे स्मरणार्थ श्री. समर्थ सुभाष चतुर (विठ्ठलवाडी) यांचे हस्ते कोरेगाव तालुक्यातील इ. ५ वी ते १० वी वर्गातील मागील वर्षी अ/ब श्रेणी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाणार आहे. तरी येताना सोबत गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत आणावी.
वैयक्तिक बक्षीसे- श्री. बी. डी. वीरकर, श्री. अनिल भोज (मा.अध्यक्ष), व श्री. विठ्ठल बळवंत क्षीरसागर (मा.सरपंच) यांचे मार्फत १० वी, १२वी तील विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांना दिली जातील.
प्रतिमेवर पुष्पवृष्टी- दुपारी ०१.०५ वाजता महाप्रसाद अन्नदाते :- समस्त क्षीरसागर परिवार, नांदगिरी-विठ्ठलवाडी समाज बांधव यांचे तर्फे. सर्व समाजबांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे हि विनंती करण्यात आलेली आहे. श्री. संजय क्षीरसागर अध्यक्ष, कोरेगाव तालुका. श्री. आनंदराव दळवी, सचिव. श्री. दीपक क्षीरसागर, उपाध्यक्ष. श्री प्रशांत वीरकर, खजिनदार. नांदगिरी - विठ्ठलवाडी समाजबांधव समस्त तिळवण तेली समाज संघटना, कोरेगाव. स्थळ : श्री क्षेत्र विठ्ठलवाडी (अंबवडे सं. कोरेगाव )
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade