श्री संताजी सेवा मंडळ, पुणे धायरी, वडगाव, सिंहगड परिसर प्रतीवर्षी प्रमाणे यावर्षीही रविवार, दि. ८ जानेवारी २०२३ रोजी श्री संताजी सेवा मंडळाच्या वतीने श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. तरी या प्रसंगी सर्वांनी अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती करण्यात आलेली आहे.
त्यानिमित्त खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर रक्तदान सर्वश्रेष्ठ दान ! रक्तदान म्हणजेच जीवनदान...
सायंकाळी ६ वा. थोर विचारवंत व गाथा अभ्यासक श्री. सदानंदजी मोरे यांचे व्याख्यान होणार आहे. रात्री ८.३० वाजता महाप्रसाद
श्री संताजी सेवा मंडळ धायरी, पुणे सिंहगड परिसर स्थळ सावित्री गार्डन मंगल कार्यालय डीएसके रोड, धायरी, पुणे ४११०४१
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade