शिर्डी - आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स श्री साईबाबा सेवा संस्थान शिर्डी तसेच अहमदनगर जिल्हा तेली समाज महासभा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अँड. डॉ. विक्रांत वाघचौरे यांना विधी क्षेत्रात, धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले, यावेळी आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स संस्थेच्या दक्षिण भारतच्या महिला कार्याध्यक्ष सौ गीता शेट्टी मॅडम, महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभेचे विभागीय अध्यक्ष श्री रवींद्र कर्पे साहेब, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राहता तालुकाध्यक्ष श्री स्वानंद रासने श्री साईनाथ शेट्टी आणि सहकारी उपस्थित होते. 
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade