महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, अकोला विभागातील सर्व आघाडयांचे अध्यक्ष तथा सचिव (जिल्हा व तालुका) यांचा विभागीय मार्गदर्शन मेळावा तथा विभागीय व जिल्हा महिला पदग्रहण सोहळा आयोजीत करण्यात आला ला आहे. तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या समाज बांधवांचा गुणगौरव पुरस्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.
शुक्रवार दि. ७ एप्रिल २०२३ वेळ : सकाळी १०.०० वा. स्थळ : ज्ञानेश्वर मंगल कार्यालय, डाबकी रोड, अकोला आयोजक विष्णुपंत मेहरे(विभागीय अध्यक्ष अकोला) रमेश आकोटकर (विभागीय सचिव अकोला) तथा समस्त पदाधिकारी विभागीय कार्यकारणी अकोला, निमंत्रक दिपकराव इचे (जिल्हाध्यक्ष, अकोला) प्रा. विजय गुल्हाणे (सचिव, अकोला) तथा समस्त पदाधिकारी जिल्हा कार्यकारणी अकोला
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade