श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र तेली समाजाच्या विकासा साठी सदैव प्रयत्नशिल राहिलेले आहे. माननीय सुभाषजी घाटे यांच्या मार्गदर्शनात, नेतृत्वात श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे राज्यभरात संघटनात्मक संरचना सुरू आहे. श्री संताजी नवयुवक मंडळ महाराष्ट्र चे भविष्यात संघटन प्रबळ होण्यासाठी वर्धा जिल्हाध्यक्ष या पदावर जळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, तेली समाजाचे दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन कार्यरत असणारे समाधान रमेश चौधरी यांची जळगाव जिल्हा अध्यक्ष पदी निवड दि. १9.०४.२०२३ रोजी करण्यात आलेली आहे. त्यांच्या हास्ते समाजसेवा घडेल, व त्यांच्या अनुभव व कर्तव्यातून समाज मजबूत होऊन तेली समाजाच्या विकासाला मदत मिळेल ही सदिच्छा तेली समाजातुन व्यक्त करण्यात आलेले आहे.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade