श्री संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर श्री संताजी नवयुवक मंडळ, तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तेली समाजातील १० वी व १२वी, एन.एम.एम.एस., नवोदय व शिष्यवृत्ती परिक्षेत प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थी सत्कार व शैक्षणिक व व्यवसाय मार्गदर्शन
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री विनोद मानापुरे अध्यक्ष, श्री संताजी स्नेही समाज मंडळ, तुमसर प्रमुख मार्गदर्शक श्री रवि वाघमारे सर संस्थापक युवा प्रेरणाय मार्गदर्शन प्र. संस्था, तुमसर विषयः स्पर्धा परिक्षा व अभ्यासक्रम प्रमुख मार्गदर्शक श्री राजू आ. ईटणकर
दिनांक: १६ / ७ /२०२३ रविवार समीरनेट, नागपूर डिवीजन विषयः व्यक्तिमत्व विकास वेळ : दुपारी १:०० वा. स्थळः संताजी सभागृह, तुमसर या ज्ञानवर्धक कार्यक्रमाला उपस्थित राहून तेली सामाजातील विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणीत करावा ही विनंती करण्यात आलेली आहे. विनित समस्त संचालकगण श्री संताजी स्नेही समाज मंडळ, श्री संताजी नवयुवक मंडळ, तुमसर
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade