श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन व भव्य दिव्य दिंडी शोभा यात्रा आयोजन करण्यात आले होते. तेली युवा संघटना महाराष्ट्र राज्य ग्रुप तर्फे सर्व समाज बांधवा छत्रपती संभाजी नगर कार्यक्रमाचे वेळी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे पूजन माजी नगर सेवक भा ज पा कार्यकारणी प्रदेश अध्यक्ष अनिल भैय्या मकरिया साहेब यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी आपल्या समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मुकुंद वाडी जणू येथे करण्यात आला होता.
संगीता ताई काजळे यांनी आयोजन केले होते मुकुंदवाडी येथील आपले समाज बांधव जगदीश नांदरकर सुनिल भाऊ श्री सागर गणेश पवार नारायण काजळे सुभाष राऊत प्रवीण वाघल्हाळे संतोष भाऊ सुरुळे ईश्वर पेंढारे सुरेश वाडेकर कृष्णा पेंढारे श्रीराम कोरडे भिकन राऊत गजानन लुटे गणेश मामा वाडेकर सर्व समाज बंधू उपस्थित होते विशेष करून रिसोड येथील आम्ही तेली जय संताजी फाउंडेशनचे संस्थापक ज्ञानेशप्रसाद याच्या सह यावेळी समाजातील सर्व समाज बांधव ज्येष्ठ नागरिक इतर समाज उपस्थिती होती त्यावेळी समाजातील समाज भूषण कचरू भाऊजी वेळजकर यांनी सूत्रसंचालन केले व मार्गदर्शन केले
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade