आपल्या मातीशी इनाम राखणारे तडस (भाग 7) - मोहन देशमाने, उपाध्यक्ष, ओ.बी.सी. सेवा संघ महाराष्ट्र
पुलगाव येथिल बाजार समीतीच्या सदस्य होऊन केली सुरूवात. नगराध्यक्ष, आमदार, खासदार या प्रवासात चढउतार हे खेळाडु वृत्ती असल्याने ते पुन्हा गरूड भारारी घेत आसतात. तेली समाज ही एक ताकद आहे. ती ताकद ओळखून ते समाजात गेले. एक आमदार एक खासदार आपल्या जवळ येतात. सुख दु:खाची पाठराखण करतात. सामाजीक प्रश्न समजुन घेतात. सामाजीक प्रश्नाची जाण ठेवतात. प्रश्न सोडविण्यासाठी सत्तेचा उपयोग करतात. यातुन एक मातीवरून चालणारे खासदार ही त्यांची प्रतिमा आपोआप निर्माण झाली. त्यांच्या 63 व्या वाढदिवसा निमित्त हार्दिक शुभेच्छा.
जय संताजी.
संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade