आज दि. ८/१२/२०१७ ला मौजा सोनापूर येथे संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करून त्यानिमित्य आदरांजली वाहीण्यात आली. याप्रसंगी गावातील तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
श्री अरुण कुनघाडकर उपसरपंच, श्रावण पा दुधबावरे, यादव पा. कुंघाडकर, रेवनाथ पा. पिपरे, महादेव पा. चलाख, नानाजी पा. बुरांडे, सुरेश पा. दुधबावरे, एकनाथ पा. सातपुते, शेषराव कोहळे, गोपाळा पिपरे, छत्रपती सातपुते, शाम बारसागडे, प्रमोद कोहळे, नानाजी पा. दुधबावरे, राम बारसागडे, बाबुराव दुधबावरे, सुखदेव चलाख, संतोष सातपुते, वासुदेव चलाख, गयाबाई वासेकर, तसेच समस्त तेली समाज बांधव व भगिनी उपस्तीत होते. कार्यक्र माचे संचालन शेषराव कोहळे केले तर आभार हितेश सातपुते यांनी केले.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade