नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप
अमरावती तिवसा तेली समाज : येथिल समाज संघटनेच्या वतीने समाज बाधंवांनी नगरपंचायत परिसरात संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी साजरी केली. यावेळी सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन व हारार्पण करून प्रसादाचे वाटप केले. संताजींचा लयघोष करीत एक स्टॉल लावून नागरिकांना 25 किलो बुंदीचे वाटप करण्यात आले.
यावेळी यवंत धंडागे, हरिश्चंद्र नागरमोड, शंकर कुरपडे, गोपाळ घाट, शंकर डहाके, हेमंत निखाडे गोपाल हिमाने, संजय शिखरे, विलास खेडकर, रमेश गोफने, किशोर बिजवे, अनिल मापले, रमेश गोफने, किशोर बिजवे, अनिल मापले, नरेंद्र बाभुळकर, ज्ञानेश्वर टिकल आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता अमित बाभुळकर, सुनील बाखडे, सुनील राऊत, प्रशांत डहाके, अजय शिरभाते, विनोद शिरभाते, प्रदिप अंबुलकर, निलेश पाटील, हरीश गुल्हाने, मयुर डहाके, मंगेश बाखडे, उमेश बाखडे, उमेश डहाके, अजय सुरटकर, अभिषेक डहाके, उमेश नागरमोथे, सुरेंद्र शिरभाते, अमोल चौधरी, अतुल मसले, राहुल मसले, मंगेश डहाके आदिंनी नरिश्रम घेतलें.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade