अमरावती जिल्हा राठोड तेली समाज मंडळ द्वारा संचालित श्री संताजी भवनाचे वास्तु पुजन व श्री संताजी महाराजांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा तथा भवनाचे उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. 05/02/2018 ते मंगळवार दि. 06/02/2018, स्थळ श्री संताजी भवन, हॉटेल लॉर्डस च्या बाजुला, एम. आ. डी.सी रोड, उषा कॉलनी, अमरावती (महा.) येथे आयोजीत करण्यात आलेला आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा सोमवारी दि. 5/2/2018 रोजी सकाळी 8 ते. दु. 3 भवनाचे वास्तु पुजन श्री संताजी महाराज मुर्तीची शोभायात्रा (सकाळी 8.00 वा.) श्री. संत संताजी महाराज मुर्ती प्राणप्रतीष्ठा, सायं 7 ते 10 भजन संध्या व सांस्कृतीक कार्यक्रम आयोजन होईल. मंगळवार दि. 06/02/2018 रोजी सकाही 10 ते 12 श्री संताजी भवन उद्घाटन सोहळा तर दुपारी 12 ते3 महाप्रसाद कार्यक्रमाचा सर्व संताजी भक्तांनी लाभ घ्यावा असे अवाहन करण्यात आलेले आहे.
उद्घाटक परम पूजनीय आचार्य श्री जितेंद्रनाथ महाराज, मठाधिपती देवनाथ मठ अंजनगांव सुर्ज, प्रमुख पाहुणे मान्य खासदार श्री रामदास तडस वर्धा, मान्य श्री रामदासजी आंबटकर प्रदेश सरचिटणीस भाजपा, अध्यक्ष श्री रामेश्वर राव नारायणराव गोदे, विशेष उपस्थिती श्री माधवराव गंगारामजी ढवळे, श्री देवीदास मारोतराव इसोकार, श्री रघुनाथ राव नारायणराव घुटे, श्रीमती चंद्रप्रभाताई जगन्नाथराव निवाने, सुनीताताई प्रमोदराव राउत, नगरसेविका मनपा, तर कार्यक्रमाचे आयोजक अमरावतीजिल्हा राठोड तेली समाज मंडळ अमरावती, अध्यक्ष श्री रामेश्वरराव ना. गोदे, कार्याध्यक्ष श्री सुभाष कुरहेकर, मुख्य सचिव नंदकिशोर तिखले, उपाध्यक्ष माणिकराव राऊत, प्रकाशराव उमक, सचिव शरदचंद्र तिखीले, कोषाध्यक्ष गणेश अविनाशे, सहसचिव श्रीरामजी फाटे, श्री विठ्ठलराव सांगे, संघटक देविदास माकोडे, सदस्य गंगाधर बोरखडे, उमेशराव गोदे, अशोकराव थेटांगे, डॉ दिनकरराव चाफले, साहेबराव घुसे, ममरोतराव तायडे, किशेरराव आविनाशेृ जयंतराव औतकर, संजयराव तिखीले इत्यादीनी तेली समाजबांधवांना जास्तीत जास्त बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade