विदर्भ तेली समाज वधू-वर परिचय मेळावा फॉर्म मुंबई, विदर्भ तेली समजोन्नती मंउहातर्फे राज्य स्तरीय तेली समाजाची वुध वर पुस्तिका रविवार दि. 4 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी 9.00 वा. ते 5 वाजेपर्यंत दत्तात्रय हॉल, स्एशनरोड, टोपीवाला मॉल जवळ, (पश्चिम) मुंबई 400104 येथे प्रकाशित करण्यात येत आहे. वधु वर पालकांनी वुध-वरांची माहिती खालील फॉर्म भरून मंडळाकडे देण्यात यावा.

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade