श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ तेली समाज यांनी (दोंडाई) धुळे तेली समाजातील लहान चिमुकली वर झालेल्या आत्याचार बलात्कार प्रकरणी निषेध नोंदवत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले त्या वेळेस संताजी शिक्षण प्रसारक मंडळ चे अध्यक्ष श्री दिपकजी शिरभाते सचिव महेश ढोले तसेच सहसचिव श्री चंद्रशेखरजी मोहरकर तसेच समाजसेवक श्री महेशभाऊ ढवळे व आणखी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade