पुणे - मावळ तालुक्यातील तेली समाज बांधवांनी तालुक्यातील तेली समाज्याच्या ज्या समाजबांधवांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली आहे. अश्या पाटलांच्या सत्कार करण्यात आला. त्यावेळेस सर्वस्वी श्री.ज्ञानेश्वर दुर्गुडे, श्री.राजेश राऊत, श्री.बाबा बारमुख, श्री.सुनील शेडगे, श्री.शंकरराव कटके पाटील, श्री. प्रविनशेठ शेडगे, श्री. भिकाजी भागवत, श्री. राजू कटके, श्री. संजयशेठ कसाबी, श्री. प्रविनशेठ टेकवडे, श्री. कमलाकर क्षिरसागर, श्री. राजू कटके, श्री. संजय उबाळे,श्री.चंद्रकांत कर्पे, श्री. नथुभाऊ भागवत आदि मान्यवर उपस्थित होते

संत संताजी अध्यासन - तेली समाज
महाराष्ट्र तेली समाज
जय संताजी, तेली समाज
तेली समाज You Tube
Sant Santaji Maharaj Jagnade